BrahMos missiles: ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लोकप्रियता वाढत आहे, करारासाठी दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्व देशाशी भारताची चर्चा

आपल्या लष्करी शक्तीचा विस्तार करणाऱ्या भारताला सातत्याने यश मिळत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रही स्वदेशी बनवले जात आहे.

BrahMos missiles: ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लोकप्रियता वाढत आहे, करारासाठी दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्व देशाशी भारताची चर्चा
BrahMos missiles

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची (BrahMos missiles) लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अनेक देश या क्षेपणास्त्रात रस दाखवत आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे विकण्यासाठी भारत दक्षिणपूर्व (South East Asia )आशिया आणि मध्यपूर्वेशी चर्चा करत आहे. ब्रह्मोसचे सीईओ यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या लष्करी शक्तीचा विस्तार करणाऱ्या भारताला सातत्याने यश मिळत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रही स्वदेशी बनवले जात आहे. या क्षेपणास्त्रात 400 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता आहे.

पहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2023 02:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).