South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले आफ्रिकन फलंदाज, 66 धावांवर गमावली 6 वी विकेट
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहावा मोठा धक्का बसला. डेव्हिड मिलर 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 66/6 आहे. वरुण चक्रवर्तीने आफ्रिकेला 5 धक्के दिले आहेत.
South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 2nd T20I Live Toss Update: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधला पहिला सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला जात आहे. पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 124 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 125 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहावा मोठा धक्का बसला. डेव्हिड मिलर 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 66/6 आहे. वरुण चक्रवर्तीने आफ्रिकेला 5 धक्के दिले आहेत.
पाहा पोस्ट -
𝙄𝙩'𝙨 𝙧𝙖𝙞𝙣𝙞𝙣𝙜 𝙬𝙞𝙘𝙠𝙚𝙩𝙨 𝙞𝙣 𝙂𝙦𝙚𝙗𝙚𝙧𝙝𝙖!
Varun Chakaravarthy is making merry & how! ☺️
His maiden five-wicket haul in international cricket 👏 👏
South Africa 6 down for 66!
Live ▶️ https://t.co/ojROEpNnzy #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/reZgq8S5zu
— BCCI (@BCCI) November 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

