तेलंगणात शाद नगर-केशमपेट रोड याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका मुलाच्या हल्ल्यात आई सुनुनम्मा यांचा मृत्यू झाला आहे. शाद नगर-केशमपेट रोड येथील रहिवासी असलेल्या शिव कुमारने पैसे न दिल्यामुळे आईवर हल्ला केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाहा व्हिडिओ -
డబ్బులు ఇవ్వడం లేదని తల్లి మీద దాడి చేసిన కొడుకు.. తల్లి మృతి
షాద్ నగర్ - కేశంపేట రోడ్డులో నివాసం ఉండే శివ కుమార్ డబ్బులు ఇవ్వడం లేదని విచక్షణ కోల్పోయి తల్లి సుగుణమ్మ మీద దాడి చేయడంతో మృతి చెందింది. pic.twitter.com/49IVvveOWM
— Telugu Scribe (@TeluguScribe) January 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)