Solicitor General of India Tushar Mehta यांना कोविड 19 ची लागण झाली आहे. तुषार मेहता यांना सौम्य लक्षणं आहेत. शनिवार पासून ते आयसोलेशन मध्ये आहेत. आज ते सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये व्हर्च्युअली सहभाग घेणार असून पुढिल काही दिवस सुट्टी घेणार आहेत असे सांगितले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)