Naxalites killed in Chhattisgarh: छत्तीसगड मध्ये 6 नक्षलांचा खात्मा

छत्तीसगड मध्ये बिजापूरात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.

Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

छत्तीसगड मध्ये बिजापूरात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. यामध्ये महिला कॅडरचाही समावेश होता. Chikurbhatti आणि Pusbaka गावातील जंगलामध्ये ही गन फाईट झाली आहे. बिजापूर मध्ये होळीच्या दिवशी 3 गावकर्‍यांची देखील हत्या झाली होती. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी ही एक मोठी नक्षलांविरोधी  कारवाई आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement