Anuradha Paudwal Meets BJP President: पक्ष प्रवेशानंतर जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी घेतली भाजप अध्यक्षांची भेट

पत्रकार परिषदेत त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, 'मला अद्याप माहित नाही, ते मला जे काही सूचना देतील ते मला कळेल.'

गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections 2024) भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. आपल्या पक्ष प्रवेशानंतर यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President JP Nadda) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement