Sikkim High Court: दृश्य दुखापतीशिवाय हलकासा प्रवेशही POCSO कायद्यानुसार बलात्कारच- सिक्कीम उच्च न्यायालय

कोणतीही दृश्य दुखापत नसली तरी हलकासा प्रवेश देखील IPC च्या कलम 376 AB तसेच POCSO कायद्याच्या कलम 5 अंतर्गत बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास पुरेसा आहे, असे सिक्कीम उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायमूर्ती भास्कर राज प्रधान आणि मीनाक्षी मदन राय यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now