अयोद्धेच्या Shri Ram Janmbhoomi Mandir मधील प्रस्तावित गर्भ गृहाचे काही फोटोज Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून जारी; पहा फोटोज

अयोद्धेमधील राम मंदीर 2024 ला भाविकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे.

अयोद्धेच्या Shri Ram Janmbhoomi Mandir मधील प्रस्तावित गर्भ गृहाचे काही फोटोज Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून जारी करण्यात आले आहेत. अयोद्धेमधील राम मंदीर 2024 ला भाविकांसाठी खुले करण्याचा  प्रयत्न आहे. त्यादृष्टीने काम वेगात सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement