Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी Aftab Amin Poonawala वर हत्येचे आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे निर्देश; आफताब कडून खटल्याचा दावा

श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे लिव्ह ईन कपल होते. श्रद्धाच्या हत्येनंतर 6 महिन्यांनी तिच्या खूनाचा प्रकार समोर आला.

Shraddha Walkar Murder Case | Representational Image (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

दिल्लीच्या साकेत कोर्टाने श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी Aftab Amin Poonawala वर हत्येचे आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे निर्देश दिले आहेत. कलम 302 हत्या आणि 201 पुरावे गायब करण्याचे आरोप त्याच्यावर लावण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. आरोपीने मात्र हत्येचे आरोप फेटाळत खटल्याचा दावा केला आहे. यामध्ये आता हे प्रकरण 1 जूनला record prosecution साठी ठेवण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now