Firing at GTB hospital in Delhi: दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात गोळीबार, तीन हल्लेखोरांनी रुग्णाला केलं लक्ष्य

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Gun Shot | Pixabay.com

दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हल्लेखोर रुग्णालयात घुसले आणि त्यांनी एका रुग्णावर गोळीबार केला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रियासुद्दीन असे मृताचे नाव असून त्याचे वय 40 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement