Shocking Video: रेस्टॉरंटमध्ये थुंक लावून रोटी बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून अटक, गुन्हा दाखल (Watch)
आरोपी शाहनवाजला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तंदूरी रोटी बनवणारा तरुण रोटीवर थुंकताना दिसत आहे.
बागपत जिल्ह्यातील खेकरा भागातील रतौल येथील एका रेस्टॉरंटमध्ये थुंकून रोटी बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले. हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात निदर्शने करत पोलिसांकडून आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे. आरोपी शाहनवाजला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तंदूरी रोटी बनवणारा तरुण रोटीवर थुंकताना दिसत आहे. यापूर्वीही रतौल आणि खेकराचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. (हेही वाचा: नाईट क्लबमध्ये लिंग बाहेर काढून महापौराचा डान्स, व्हिडीओ व्हायरल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement