Shivraj Patil Jihad Statement Controversy: 'श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याच्या' माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या वक्तव्यावर वातावरण पेटल्यानंतर त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न (Watch Video)

शिवराज पाटील यांच्या वादग्रस्त वक्ताव्यावरून सध्या वातावरण पेटलेले आहे.

'श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याच्या' माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या वक्तव्यावर वातावरण पेटलेलं असताना आज त्यांनी मीडीयाशी बोलताना हे वाक्य आपण बोललो नसल्याचं सांगत पलटी मारण्याचा प्रयत्न केला आहे. जिहाद केवळ कुराणात नाही तर भगवतगीतेमध्ये आणि ईसाई धर्मामध्येही असल्याचं म्हटलं आहे.  हिंदूंमध्ये खरं बोलणार्‍या मारणं हा देखील जिहाद आहे. महात्मा गांधीजींची हत्या जिहाद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

महात्मा गांधीजींची हत्या जिहाद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement