Sanjay Raut On Maharashtra Government: रुग्णालयांमध्ये मृत्यूची छापेमारी; मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार कोठे आहे? संजय राऊत यांचा सवाल

अवघ्या आठ दिवसांमध्ये 150 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे असताना सरकार (महाराष्ट्र) कोणे आहे? राज्य सरकारची काहीच जबाबादारी नाही का? असा संतप्त सवाल शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आली आहे. रोज कुठे ना कुठे मृत्यूची छापेमारी सुरु आहे. या सर्व तणावाच्या स्थितीमध्ये ना मुख्यमंत्री जागेवर आहेत ना दोन उपमुख्यमंत्री. सरकारी रुग्णालयांमध्ये दररोज लोक मरत आहे. अवघ्या आठ दिवसांमध्ये 150 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे असताना सरकार (महाराष्ट्र) कोणे आहे? राज्य सरकारची काहीच जबाबादारी नाही का? असा संतप्त सवाल शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement