शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आज मधुरा येथील मंदिरात प्रार्थना करणार आहेत. उल्लेखनिय असे की, या मंदिराचा नुकताच पुनर्विकास झाला आहे. ज्याचे आज उद्घाटन होणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. आदित्या ठाकरे हे शिवसेना (यूबीटी) पक्षाचे युवा नेते आहेत. शिवाय ते आमदार आहेत. उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते पर्यावरण मंत्री होते.
एक्स पोस्ट
Delhi | Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray says, "Today I am going to offer prayers. Most importantly a temple (Thakur Shyama Shyam Temple in Mathura) that was redevelopment will be inaugurated..." pic.twitter.com/7sCA4VSfDQ
— ANI (@ANI) November 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)