Maharashtra Politics: शिवसेना बंडखोर आमदार 11 दिवसांनी मुंबईत दाखल

उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल झाले आहे. या आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते.

Photo Credit - Twitter

उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल झाले आहे. या आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते. सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी तदडा बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई विमानतळ ते ओबेरॉय हॉटेल या मार्गिकेवर मुंबई पोलिसांनी विशेष कॉरिडॉर तयार केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement