शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारकीच्या एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे. ट्वीट-
माननीय @CMOMaharashtra श्री. #उद्धवजी_ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी माझ्या खासदारकीच्या एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये जमा केला. #CMReliefFund pic.twitter.com/0rMtomlL3P
— Rahul Shewale - राहुल शेवाळे (@shewale_rahul) July 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)