Subhash Chandra Bose यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत Shiv Sena MP Priyanka Chaturvedi यांचं PM Narendra Modi यांना पत्र; नेताजींच्या अस्थी भारतात परत आणण्याची मागणी

काही दिवसांपूर्वी नेताजींच्या मुलगी Anita Bose Pfaff यांनी ही आपण डीएनए टेस्ट करायला तयार आहोत असं म्हणत त्यांच्याकडे असलेल्या अस्थी भारतात परत आणण्यासाठी सहकार्य करू असं म्हटलं आहे.

प्रियंका चतुर्वेदी (फोटो सौजन्य-IANS)

आज Subhash Chandra Bose यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत Shiv Sena MP Priyanka Chaturvedi यांनी PM Narendra Modi यांना पत्र पाठवले आहे.यामध्ये त्यांनी पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयाला नेताजींच्या अस्थी भारतात परत आणण्याची मागणी केली आहे. यंदा भारताने 'आझादी चा अमृतमहोत्सव' साजरा केला आहे. या अंतर्गत आता जपान वरून नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची त्यांनी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी नेताजींच्या मुलीनेही आपण डीएनए टेस्ट करायला तयार आहोत असं म्हणत त्यांच्याकडे असलेल्या अस्थी भारतात परत आणण्यासाठी सहकार्य करू असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now