Shimla Faces Drinking Water Scarcity: मुसळधार पावसानंतर शिमल्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई
शिमला जल प्रबंध निगम लिमिटेड (SJPNL) लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
गेल्या काही दिवसापासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळं अनेक भागात पूर आला आहे. याशिवाय बहुतांश जलविद्युत प्रकल्पांचे पावसामुळं नुकसान झालं आहे. शिमल्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शिमला जल प्रबंध निगम लिमिटेड (SJPNL) लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)