Shaktikanta Das यांची Reserve Bank of India च्या Governor पदी पुन्हा नियुक्ती

Shaktikanta Das यांची Reserve Bank of India च्या Governor पदी पुन्हा नियुक्ती करण्याला Appointments Committee of the Cabinet ने मंजुरी दिली आहे.

RBI | (File Image)

Shaktikanta Das यांची Reserve Bank of India च्या Governor पदी पुन्हा नियुक्ती  करण्याला Appointments Committee of the Cabinet  ने मंजुरी दिली आहे. 10 डिसेंबर 2021 पासून पुढील 3 वर्ष किंवा पुढील नोटीसी पर्यंत त्यांची नियुक्ती राहणार आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement