Shahid Afridi: पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदने खरेदी केला बैल, ह्या बैलाची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
बकरी ईदच्या कुर्बानी निमित्त त्याने बैल खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
सगळीकडे बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिद (Shahid Afridi) ह्याने बैल खरेदी केल्यामुळेसोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बकरी ईदच्या निमित्ताने त्याने 4 करोड रुपयांचा बैल खरेदी केला आहे. ह्या संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाहिद आफ्रिद 4 करोड रुपयांचा बैल खरेदी केल्याचा व्हिडिओ त्याने इंन्स्टाग्रामच्या अंकाउट वरून पोस्ट केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)