Sex Tourism Racket: मुंबई विमानतळावर सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश

गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. तर 2 पीडितांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींवर भादंसं कलम 370(2)(3) आणि r/w 4,5 PITA Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई विमानतळावर सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. तर 2 पीडितांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींवर भादंसं कलम 370(2)(3) आणि r/w 4,5 PITA Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)