Machchhu River Cable Bridge Collapsed: गुजरात मध्ये मच्छु नदी वरील केबल ब्रीज कोसळला; अनेक जण जखमी असल्याची शक्यता ( Watch Video)

गुजरात मध्ये मच्छु नदी वरील केबल ब्रीज कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरात मध्ये मच्छु नदी वरील केबल ब्रीज कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेकांना जलसमाधी मिळाल्याची भीती  व्यक्त करण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्याचे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचावकार्यासाठी अधिकाधिक टीम्स रवाना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif