मुंबई शेअर बाजार उघडताच 430 पॉईंटसने उसळी घेत सेन्सेक्स 48,308.76 वर स्थिर
झाला. तर निफ्टी 121.65 पॉइंट्सने 14,463 वर पोहोचला आहे.
Sensex surges 430.31 pts to 48,308.76 in opening session; Nifty jumps 121.65 pts to 14,463
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)