शेअर मार्केटमध्ये आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना फटका, सेनसेक्स 1368 अंकांनी घसरला

कारण शेअर बाजारात सेनसेक्स 1368 अंकांनी घसरला गेला असून 52,965 वर स्थिरावला

मुंबई शेअर बाजार । Photoo Credits: Twitter

शेअर मार्केटमध्ये आठवड्याच्या सुरुवातीलाच  गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. कारण शेअर बाजारात सेनसेक्स 1368 अंकांनी घसरला गेला असून 52,965 वर स्थिरावला तर निफ्टी 15,879 वर पोहचला.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)