Seema Haider Celebrated PM Modi's Birthday: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिमा हैदरने साजरा केला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस
यापुर्वी सिमाने नरेंद्र मोदींना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी देखील पाठवली होती.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस (PM Narendra Modi 73rd birthday) आहे. या निम्मीत्ताने देशभरातून त्यांना शुभेच्छा संदेश मिळत आहे. पाकिस्तानातून आपल्या मुलांसह भारतात पळून आलेल्या सिमा हैदरने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केला. सिमा हैदरने आपल्या लहान मुले आणि पती सचिन मीना यांच्यासोबत हा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी केक कापला आणि मोदींच्या प्रतिमेला देखील केक दाखवला. यापुर्वी सिमाने नरेंद्र मोदींना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी देखील पाठवली होती.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement