Seema Haider-Sachin Meena welcome Baby Girl: पाकिस्तान मधून अवैध रित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने दिला सचिन मीना च्या मुलीला जन्म

सचिन-सीमाची ओळख ऑनलाईन पबजी खेळताना झाल्याचा त्यांचा दावा आहे.

सचिन मीना- सीमा हैदर | (Photo Credits: Instagram/@seema_haidersachin1020)

2003 साली पाकिस्तान मधून भारतामध्ये आलेल्या सीमा हैदरने मुलीला जन्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सीमा अवैधरित्या भारतामध्ये आल्याने तिच्या प्रेम कहाणीची जोरदार चर्चा झाली होती. सीमाचे वकील Advocate AP Singh यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा मधील Krishna Hospital मध्ये 18 मार्चच्या सकाळी 4 वाजता सीमाने बाळाला जन्म दिला आहे. हे सीमाचं पाचवं बाळ आहे तर सचिनचं पहिलं बाळ आहे. डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी सीमाच्या गरोदर असल्याची माहिती दिली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement