एका जॉईंट ऑपरेशन मध्ये सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी लपून बसलेल्या एका ठिकाणचा पर्दाफाश केला आणि शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Indian Army -13 RR, बांदीपोरा पोलीस आणि 3rd Bn CRPF यांनी अरागममध्ये Changali जंगलात दहशतवादी लपण्याच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला अशी माहिती बांदीपोरा पोलिसांनी X वर एका पोस्टमध्ये दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)