DRDO: DRDO चे प्रमुख म्हणून डॉ. समीर व्ही कामत यांची नियुक्ती

डॉ. समीर व्ही कामत यांची DRDO चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

DRDO (Photo Credit: File Photo)

डीआरडीओचे ( DRDO - defence research and development organisation ) प्रमुख म्हणून डॉ. समीर व्ही कामत (Dr Sameer V Kamat) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर डीआरडीओचं सध्याचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी (G Satish Reddy) यांना संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement