SC directs Lalit Modi to tender Unconditional Apology: सोशल मीडीयात न्यायपलिकेविरूद्ध केलेल्या टीपण्णी वरून Lalit Modi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश
सोशल मीडीयात न्यायपलिकेविरूद्ध केलेल्या टीपण्णी वरून Lalit Modi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
सोशल मीडीयात न्यायपलिकेविरूद्ध केलेल्या टीपण्णी वरून Lalit Modi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. कोर्टाने मोदींनी माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत. ही माफी सोशल मीडीया आणि देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्येही देण्याचे आदेश आहेत. या माफीनाम्यापूर्वी कोर्टात अॅफिडेव्हिटही सादर करण्यास सांगितले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)