SC Registry कडून Supreme Court च्या फेक वेबसाईट बाबत Public Alert जारी; Phishing Attack बाबत केलं सावधान

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कोणतीही वैयक्तिक आणि गोपनीय माहिती युजर्सनी शेअर करू नये.

Supreme Court

सुप्रीम कोर्टाने आज(31 ऑगस्ट) एक परिपत्रक जारी करत दिलेल्या माहितीमध्ये आपल्या रजिस्ट्रीला त्याच्या वेबसाइटवर फिशिंग हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटची तोतयागिरी करणारी बनावट वेबसाइट तयार आणि होस्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. URL द्वारे हल्लेखोर वैयक्तिक तपशील आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कोणतीही वैयक्तिक आणि गोपनीय माहिती युजर्सनी शेअर करू नये.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement