सर्वोच्च न्यायालयाने मुदत वाढवण्यास नकार दिल्यानंतर SBI ने निवडणूक आयोगाला दिली Electoral Bonds ची माहिती

Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

State Bank of India कडून इलेक्टोरल बॉन्ड्सची माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या बॉन्ड्सची माहिती देण्याला वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. दरम्यान 15 मार्च पर्यंत सारी माहिती वेबसाईट वर अपलोड केली जाईल असे सांगण्यात आले आहे. एसबीआय ने 30 जून पर्यंत मुदतवाढ द्यावी यासाठी मागणी केली होती मात्र त्यांची ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे.

पहा ट्वीट