SBI कडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी 71 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Tweet:
SBI has allocated Rs 71 crores to undertake various support initiatives to help India combat second wave of COVID-19. Bank has dedicated Rs 30 crores to setup 1000-bedded makeshift hospitals, 250 bed ICU facilities & 1000-bedded isolation facilities in some worst-hit states: SBI pic.twitter.com/vcawp1Y6Jk
— ANI (@ANI) May 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)