SBI Gulaothi, Bulandshahr: एसबीआयच्या गुलावठी शाखेत दिवसा ढवळ्या दरोडी, वर्दीत आलेल्या चोरट्यांचा 2.95 लाखांवर डल्ला, घटना CCTVमध्ये कैद (Watch Video)

उत्तर प्रदेश राज्यातील गुलावठी येथील एसबीआय बँकेच्या कार्यालयात थरारक घटना घडली आहे. वर्दीत आलेल्या चोरट्यांनी चक्क दिवसा ढवळ्या कार्यालयात दरोडा टाकत 2.95 लाख रुपये लांबवले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

SBI Gulaothi, Bulandshahr

उत्तर प्रदेश राज्यातील गुलावठी येथील एसबीआय बँकेच्या कार्यालयात थरारक घटना घडली आहे. वर्दीत आलेल्या चोरट्यांनी चक्क दिवसा ढवळ्या कार्यालयात दरोडा टाकत 2.95 लाख रुपये लांबवले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून गुन्हेगारांचा शोध सुरु केला आहे. बँक व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केल आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now