Saumya Vishwanathan Murder Case: दिल्लीच्या साकेत न्यायालयाकडून पत्रकार सौम्या विश्वनाथच्या हत्येप्रकरणी 4 जणांना जन्मठेप

रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार या चार आरोपींना जन्मठेप झाली आहे.

Court | (Photo credit: archived, edited, representative image)

दिल्लीच्या कोर्टाने 2008 साली खून झालेल्या पत्रकार Saumya Vishwanathan च्या हत्येमध्ये चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 30 सप्टेंबर 2008 साली सौम्याची तिच्या कारमध्ये हत्या झाली होती. ही घटना वसंत कुंज परिसरामध्ये झाली होती. कामावरून परतत असताना तिचा खून झाला. रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि  अजय कुमार अशी आरोपींची नावं आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement