Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2021: सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त शेअर करा त्यांचे काही लोकप्रिय Quotes

सरदार वल्लभभाई पटेल यांनी 560 संस्थानांना भारत संघात विलीन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2021 (File Iamge)

31 ऑक्टोबरला भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. दरवर्षी हा दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा 145 वी जयंती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 560 संस्थानांना भारत संघात विलीन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सरदार पटेल यांनी देशाला एकसंध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. तर या दिवसाचे औचित्य साधून सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांचे काही लोकप्रिय Quotes शेअर करा.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement