Sanjay Raut यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या सह पत्नी Varsha Raut बद्दल अवमानकारक कमेंट्स केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस; माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात भाजप विरूद्ध शिवसेना यांच्यामध्ये संबंध ताणले गेले आहेत. यामध्ये राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबांवरही आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.

Sanjay Raut On Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sanjay Raut यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या सह पत्नी Varsha Raut बद्दल अवमानकारक कमेंट्स केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

संजय राऊत 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement