‘Sanatana Dharma’ remark row: उदयनिधी स्टॅलीन आणि DMK समर्थकांनी जाळला परमहंस आचार्य यांचा पुतळा

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी 'सनातन धर्म' विषयावरुन बोलताना केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद देशभर उमटले. त्यातच अयोध्या येथील आचार्य परमहंस यांनी उदयनिधी यांना थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली.

Paramhans Acharya | (PC - Twitter/ANI)

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी 'सनातन धर्म' विषयावरुन बोलताना केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद देशभर उमटले. त्यातच अयोध्या येथील आचार्य परमहंस यांनी उदयनिधी यांना थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या डीएमके कार्यकर्त्यांनी आणि उदयनिधी समर्थकांनी आचार्यांचा पुतळा वेल्लोर येथे जाळला.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now