Same Sex Marriage: समलैंगिक विवाहाला भारतात स्वीकार नाहीच! समलैंगिक विवाहामुळे देशातील कायद्यांच संतुलन बिघडेल: भाजप खासदार मोदी
समलैंगिक विवाह देखील भारतात कोणत्याही संहिता नसलेल्या वैयक्तिक कायद्यामध्ये मान्यताप्राप्त किंवा स्वीकारलेले नाहीत, असं मत भाजप खासदार सुशिल मोदी यांनी काल राज्यसभेत मांडलं.
मुस्लिम वैयक्तिक कायद्या प्रमाणेचं समलैंगिक विवाह देखील भारतात कोणत्याही संहिता नसलेल्या वैयक्तिक कायद्यामध्ये मान्यताप्राप्त किंवा स्वीकारलेले नाहीत, असं मत भाजप खासदार सुशिल मोदी यांनी काल राज्यसभेत मांडलं. तर समलैंगिक विवाहामुळे देशातील वैयक्तिक कायद्यांचा संतुलन बिघडेल, असं देखील सुशील मोदी राज्यसभेत बोलत होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement