Sachin Vaze Case: 'त्या' सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएचा खुलासा
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी एनआयए (NIA) तपास करत आहे. या प्रकरणात एक ससीसीटीव्ही (Sachin Vaze Case CCTV Footage) फुटेजही पुढे आले. सीटीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी 'ती' व्यक्ती कोण याबाब उत्सुकता होती. मात्र, आता एनआयएनेच याबाबत माहिती दिली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी एनआयए (NIA) तपास करत आहे. या प्रकरणात एक ससीसीटीव्ही (Sachin Vaze Case CCTV Footage) फुटेजही पुढे आले. सीटीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी 'ती' व्यक्ती कोण याबाब उत्सुकता होती. मात्र, आता एनआयएनेच याबाबत माहिती दिली आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze ) हेच असल्याचे एनआयएने म्हटले आहे. तसेच, या व्यक्तीने पीपीई किट घातलं नाही तर ती व्यक्ती कुर्ता पायजमा घालून फिरत होती, असेही आता पुढे आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement