अमेरिकन डॉलर च्या तुलनेत रूपया आज 56 पैशांनी घसरला

आज निच्चांकी प्रति डॉलर 81.54 वर रूपया गेला आहे.

अमेरिकन डॉलरसमोर रूपयाची घसरण कायम photo credits File photo

अमेरिकन डॉलर च्या तुलनेत रूपया आज 56 पैशांनी घसरला आहे. आज निच्चांकी प्रति डॉलर  81.54 वर रूपया  गेला आहे. मागील काही दिवस भारतीय शेअर बाजारामध्ये सतत्याने घट पहायला मिळाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)