Row Over Hardeep Singh Nijjar Killing: कॅनडा ला भारताची जशास तशी वागणूक; Canadian Diplomat ला देखील 5 दिवसात भारत सोडण्याचे आदेश
भारतामध्येही Canadian Diplomat ला देखील 5 दिवसात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Hardeep Singh Nijjar यांच्या कॅनडामधील हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा दावा कॅनडा कडून जाहीररित्या करण्यात आल्यानंतर तेथील भारतीय अधिकार्याला कॅनडा सोडण्यास सांगितल्यानंतर आता भारतामध्येही Canadian Diplomat ला देखील 5 दिवसात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅनडाच्या मुत्सद्दींचा हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग याबद्दल भारत सरकारने चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे. नक्की वाचा: India's Answer To Canada: खलिस्तानी नेते Hardeep Singh Nijjar यांच्या खूनामध्ये भारत सरकारचा हात असल्याचा कॅनडा सरकारच्या आरोपांचे भारताकडून खंडन .
पहा ट्वीट
Tags
Canada
Hardeep Singh Nijjar
India
Justin Trudeau
Khalistani Leader Hardeep Singh Nijjar
PM Justin Trudeau
Row Over Hardeep Singh Nijjar Killing
Sikh Activist
Sikh in Canada
Trudeau
कॅनडा
कॅनडा परराष्ट्र मंत्रालय
खलिस्तान
खलिस्तान समर्थक संघटना
खलिस्तानी चळवळ
भारत परराष्ट्र मंत्रालय
भारत सरकार
शीख
हरदीप सिंह निज्जर
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement