Rouse Avenue Court कडून Arvind Kejriwal यांना नवा समन्स; 16 मार्चला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश
राऊज अव्हेन्यू कोर्टाने आता केजरीवालांना 16 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीत कथित दारू घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना ईडी कडून समन्स बजावले जात आहे. 16 मार्चला त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 8 समंसकडे त्यांनी यापूर्वी दुर्लक्ष केले आहे तर आता चौकशी करायची असल्यास 12 मार्च नंतर व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारा चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याची अट ठेवलेल्या केजरीवालांना आता Rouse Avenue Court ने नवा समंस जारी केला आहे. ईडीने केजरीवाल सहकार्य करत नसल्याची तक्रार केली आहे. त्यासाठी ते कोर्टात पोहचले आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement