RBI Monetary Policy: आरबीआय कडून Repo आणि Reverse Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही

RBI Governor शक्तिकांत दास यांनी आज आरबीआय पॉलिसी मांडली आहे.

File image of Reserve Bank of India (RBI) | (Photo Credits: PTI)

आरबीआय कडून आज (10 फेब्रुवारी) द्वैमासिक RBI Monetary Policy जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये  Repo आणि Reverse Repo Rates मध्ये कोणताही बदल नाही करण्यात आलेला नाही. त्यामुळे रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35% राहणार आहे. तर 2022-23 साठी वास्तविक जीडीपी वृद्धीदर 7.8% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.