Reservation in Medical/Dental Courses: मेडिकल/डेंटल कोर्सेसमध्ये OBC ला 27 टक्के, तर EWS ला 10 टक्के आरक्षण; मोदी सरकारचा मोठा निर्णय
मेडिकलचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे
मेडिकलचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. मेडिकलच्या विविध कोर्सेससाठी ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्य्साठी आरक्षण लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मेडिकल/ डेंटल अभ्यासक्रमांसाठी (MBBS / MD / MS / Diploma / BDS / MDS) ओबीसीला 27 टक्के आणि ईडब्ल्यूएस कोट्यासाठी 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. याचा फायदा ऑल इंडिया कोटा स्कीम (AIQ) द्वारे होईल. ही योजना 2021-22 च्या सत्रापासून सुरू होईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement