Replica of Ram Temple in Indore: इंदौर मध्ये भंगारातील लोहापासून साकारली अयोद्धेच्या राम मंदिराची प्रतिकृती (Watch Video)

आता अयोद्धे मधील रामजन्मभूमीच्या ठिकाणी साकारलं जाणारं मंदिर 22 जानेवारीला खुलं होणार आहे.

Ram Mandir Replica | X

इंदौरच्या विश्राम बागेमध्ये लोखंडी स्क्रॅपचा वापर करून अयोद्धेचं राम मंदिरं उभारण्यात आलं आहे. यासाठी 21 टन लोह वापरण्यात आलं आहे. राम मंदिराच्या प्रतिकृती म्हणून उभारलेल्या मंदिराची उंची 27 फूट, रुंदी 26 फूट आणि लांबी 40 फूट आहे. हे मंदिर उभारण्यासाठी 20 मजुरांनी तीन महिने रात्रंदिवस काम केले आहे. आता अयोद्धे मधील रामजन्मभूमीच्या ठिकाणी साकारलं जाणारं मंदिर 22 जानेवारीला खुलं होणार आहे. Ayodhya Ram Mandir Construction Update: अयोद्धेच्या राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती कोणत्या रूपात असणार? ट्रस्टने जाहीर केला त्यांचा निर्णय .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement