Reliance Revenue Estimate: रिलायंस New Energy व्यवसायातून 10-15 बिलियन डॉलर्स नफा कमावण्याचा अंदाज - Bernstein
'2030 पर्यंत, आमचा अंदाज आहे की रिलायन्स अनुक्रमे 60 टक्के, 30 टक्के आणि 20 टक्के सौर, बॅटरी आणि हायड्रोजन TAM मिळवू शकेल', असे बर्नस्टीन म्हणाले आहेत.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील 2030 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज सोलर ते हायड्रोजनपर्यंत पसरलेल्या आपल्या नवीन ऊर्जा व्यवसायातून $10-15 अब्ज कमवू शकते पण तंत्रज्ञानातील मर्यादित कौशल्याची भरपाई करण्यासाठी त्यांना पार्टनरशीपची आवश्यकता असेल, असे PTI ने रविवारी सॅनफोर्ड सी बर्नस्टीनच्या अहवालाचा हवाला देऊन म्हटलं आहे. Most Profitable Companies in India: आर्थिक वर्ष 2023 मध्ये 10 भारतीय कंपन्यांचा डंका, कमावला सर्वाधिक नफा, पाहा कोणती कंपनी कितव्या क्रमांकावर .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)