Birth Certificate To Become Most Impt Document: बर्थ सर्टिफिकेटच्या एका दाखल्यावर आता शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश ते लग्नाच्या नोंदणीची कामं होणार
Registration of Births and Deaths (Amendment) Act, 2023 हे पावसाळी अधिवेशनामध्ये यंदा दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेण्यात अआले होते.
Registration of Births and Deaths (Amendment) Act, 2023 च्या अन्वये बर्थ सर्टिफिकेट या एका दाखल्यावरच शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणं, मतदार यादी तयार करणं, आधार नंबर तयार करणं, लग्नासाठी नोंदणी ते सरकारी नोकरी साठी कामाला येणार आहे. याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर पासून होणार आहे. त्याबाबतचे एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)