RBI Monetary Policy Update: आरबीआय चं पतधोरण जाहीर; Repo Rate 6.50% वर कायम

Repo Rate 6.50% वर कायम ठेवण्यात आला आहे.

RBI Monetary Policy Update: आरबीआय चं पतधोरण जाहीर; Repo Rate 6.50% वर कायम
Shaktikant Das RBI

आरबीआय कडून आज पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये Repo Rate 6.50% वर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या इएमआय मध्ये वाढ होणार नाही. MPC ने फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या बैठकीत हा दर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत वाढवला. त्यानंतर सलग चौथ्यांदा हाच रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2023 10:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).