RBI On 500 Rs Notes: हजार, पाचशेच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका; आरबीआयने स्पष्टच सांगितले

1,000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. यावर लोकांनी काही नवे अंदाज बांधु नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे,

RBI (Photo Credits: PTI)

500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवी माहिती दिली आहे. सध्या 500 रुपयांच्या नोटा काढून टाकण्याच्या विचारात आरबीआय नसल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 1,000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. यावर लोकांनी काही नवे अंदाज बांधु नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे,

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement