RBI Monetary Policy: रेपो रेट 50 bps ने वाढून 4.90%; EMI महागण्याची शक्यता

गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपो रेट 50 bps ने वाढून 4.90% झाला आहे.

आज रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कडून RBI Monetary Policy जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपो रेट 50 bps ने वाढून 4.90% झाला आहे. त्यामुळे भविष्यात  EMI महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement